17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeमहाराष्ट्रराज कुंद्राच्या पोलिस कोठडीत वाढ

राज कुंद्राच्या पोलिस कोठडीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे कुंद्राची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे. राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लँपटाँप पोलिसांनी जप्त केला आहे.

राजच्या लॅपटॉपमध्ये सॅमबॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये ४८ जीबीचा डेटा जप्त केला आहे. जप्त केलेल्या डेटामध्ये हॉटशॉटचे ५१ व्हीडीओ, एका व्हॉटस्अ‍ॅपमध्ये राज यांच्याकडे काम करणाºया महिलेला पुन्हा कामावर घेण्याबाबत उमेश कामत याची विनंती आहे. तसेच कंपनीतील अकाऊटंट महिला दिवसाचा नफा आणि खर्च याची माहिती राज आणि इतर सहका-यांना विश्लेषण करून सांगायची.

४ ते १० पाऊडचा कलाकार आणि व्हीडीओ बनवण्यासाठी खर्च केला जात असल्याचा अंदाज असून सह कलाकारांचे जबाब नोंदवले असून ज्या मुलीची किंवा इतर अन्य व्यक्तींची फसवणूक यांनी केली आहे. त्यांना समोर येऊन जबाब नोंदवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या