27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रउद्योगपती अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ

उद्योगपती अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती अविनाश भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या