18 C
Latur
Friday, December 4, 2020
Home महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्­या जलयुक्­त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी असून, महालेखापालांच्या अहवालातही प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे या योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा निर्णय आज राज्­य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भाजप व सरकारमधील संघर्ष विकोपाला गेलेला असताना हा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका दिला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्­काळाचा सामना करणा-या महाराष्­ट्रातील भूजल पातळी उंचावण्यासाठी जलयुक्­त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना त्­यांच्या कार्यकाळात सुरू केली होती. या योजनेसाठी लोकसहभागही घेण्यात आला होता. मात्र तब्­बल ९ हजार ७०० कोटी रूपये खर्च करूनही त्­याचा काही दृष्­य फायदा झालेला नसल्याचे आरोप झाले. योजनेच्या उपयुक्ततेवर भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक (कॅग) यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केले आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील गाव दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट सफल झाले नाही. या योजनेवर ९ हजार ६३३ कोटी रुपये खर्चूनसुद्धा भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट टँकरची संख्या वाढल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालात व्यक्त करण्यात आला. अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये २६१७ कोटी रुपयांचा खर्च करूनही जलयुक्त शिवारची कामे योग्यरीत्या झाली नाहीत. या योजनेची ९८ टक्के अंमलबजाणी झाली. मात्र २०१७ मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ३३८६ टँकर होते. त्यांची संख्या २०१९ मध्ये ६७९४८ इतकी झाल्याची बाबही कॅगने निदर्शनास आणली होती. या योजनेची एसआयटी नेमून खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्­य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

सूडबुद्धीने निर्णय : भाजप
जलयुक्त शिवार योजना ही राज्यात जनचळवळ झाली. लोकवर्गणीतून ही योजना गावागावांत पोहोचली. तुम्ही या श्रमिकांच्या श्रमाची चौकशी करणार काय? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आणि हे सर्व केवळ राजकीय सूडबुध्दीने सुरू आहे. त्यांनी हव्या त्या यंत्रणेमार्फत चौकशी करावी. नंतर हे तोंडावरच आपटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

झोलयुक्त’तील दोषींवर कठोर कारवाई करा : कॉंग्रेस
फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून राज्यात पाणीसाठा न वाढता फक्त काही कंत्राटदारांच्या पैशाचा साठा मात्र वाढला. या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून दोषींवर कारवाई करून योजनेच्या जाहिरातीवर केलेला खर्चही भाजपकडून वसूल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

७०० हून अधिक तक्रारी
जलयुक्त शिवार योजनेबाबत तब्बल ७०० च्या वर तक्रारी आहेत. कॅगनेही आपल्­या अहवालात या योजनेवर ताशेरे ओढले होते. ९ हजार ७०० कोटी खर्च होउनही त्­याचा फायदा झाला नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्­या बैठकीत काही मंत्र्यांनी हा विषय उपस्­िथत केला. या योजनेच्या माध्यमातून ६ लाख ३३ हजार कामे करण्यात आल्­याचा दावा करण्यात आला. मात्र त्­यातील अनेकांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्­या आहेत.

औसा तालुक्यात वादळी पावसाचे तांडव

ताज्या बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

आणखीन बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

भारताचा चुकीचा नकाशा हटवा

नवी दिल्ली : आपल्या मंचावरून जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा...

देशातील १० सर्वाेत्कृष्ठ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली : देशातील १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची यादी गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली़ यात मणिपूर राज्यातल्या नोंग्पोक्सेमाई या पोलिस ठाण्याने...

८० टक्के प्रवाशी क्षमतेने देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी

नवी दिल्ली : नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता ८० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही...

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर...

मधामध्ये मोठी भेसळ

नवी दिल्ली : देशात अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे़ मधात मोठ्या...

बुरेवी चक्रीवादळ उद्या धडकणार

नवी दिल्ली : केरळमध्ये ‘बुरेवी’ चक्रीवादळ शुक्रवारपर्यंत धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानविभागाने केरळ व तामिळनाडू या राज्यांना याबाबत ‘हाय अलर्ट’ जारी केला...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...