23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रजळगावला ऑनर किलिंग

जळगावला ऑनर किलिंग

एकमत ऑनलाईन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे अवघ्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केला.

चोपडा येथील चोपडा-वराड रस्त्यावर ही घटना घडली. दोनच दिवसांपूर्वी बहीण-भावाच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. त्याच्या दुस-याच दिवशी कुटुंबाच्या कथित प्रतिष्ठेपायी ही घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या