27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रजवखेडे हत्याकांड, तिघांची निर्दोष मुक्तता

जवखेडे हत्याकांड, तिघांची निर्दोष मुक्तता

एकमत ऑनलाईन

नगर : राज्यात गाजलेल्या जवखेडे तिहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींची सबळ पुराव्याअभीवा निर्दोष मुक्तता करण्यात आली. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडेमध्ये ८ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते.

 

यात संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव, सुनील संजय जाधव या एकाच अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील तीन जणांची हत्या झाली होती. या प्रकरणी प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव या तिघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या