23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकेतकी चितळेची हायकोर्टात धाव

केतकी चितळेची हायकोर्टात धाव

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागच्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळेचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे तिला चांगले महागात पडले होते.

तिच्यावर वेगवेगळ््या पोलिस ठाण्यांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच आता केतकी चितळेने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या