28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण माने राष्ट्रवादीत

लक्ष्मण माने राष्ट्रवादीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री लक्ष्मण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. लक्ष्मण माने यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला. गेली अनेक वर्ष लक्ष्मण माने भटक्या-विमुक्त वंचित घटकांसाठी काम केले. प्रतिकूल परिस्थितीत ३० ते ४० वर्ष वाड्या-वस्त्यांवर जाऊन वंचित घटकांसाठी काम केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या