26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्र१५ पासून वैद्यकीय परीक्षा

१५ पासून वैद्यकीय परीक्षा

एकमत ऑनलाईन

नाशिक : महाराष्ट्र आरोग्­य विज्ञान विद्यापीठातर्फे उन्­हाळी सत्र २०२२ परीक्षांचे आयोजन दोन टप्­यांत केले आहे. याअंतर्गत दुस-या टप्­यातील परीक्षांना १ जुलैपासून सुरुवात होणार होती.

मात्र विद्यापीठातर्फे परीक्षेचे पुनर्नियोजन केले असून, सुधारीत वेळापत्रकानुसार राज्­यभरातील परीक्षा केंद्रांवर १५ जुलैपासून परीक्षा घेतली जाणार आहे. आरोग्­य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्­या स्­वाक्षरीचे पत्र विद्यापीठाच्­या संकेतस्­थळावर अपलोड करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या