24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करा : SBI ATM येणार तुमच्या दारी

व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज करा : SBI ATM येणार तुमच्या दारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना व्हायरच्या महामारीमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एसबीआय (SBI) ने एक भन्नाट कल्पना लढविली आहे. पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीय. SBI ATM तुमच्या दारी येऊन पोहोचणार असून स्टेट बँक ऑफ इंडियाने या योजनेला सुरुवातही केली आहे.

यासाठी तुम्हाला इंटरनेटवर ‘SBI ATM near me’ टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. तर केवळ एक व्हॉट्सअ‍ॅप (मेसेज केल्यावर एसबीआयचे मोबाईल एटीएम तुमच्या दारात येऊन पोहोचणार आहे.

भारतातील सांडपाण्यातही सापडले कोरोनाचे नमुने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या