20 C
Latur
Tuesday, December 1, 2020
Home महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात आज ६ हजार ८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,७१६) बरे झालेले रुग्ण- (१,०२,७४९), मृत्यू- (७०८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,५८१)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (१,१२,६३८), बरे झालेले रुग्ण- (८९,७९५), मृत्यू (३३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५४२)
  • पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)
  • रायगड: बाधित रुग्ण- (२३,००४), बरे झालेले रुग्ण-(१७,३२०), मृत्यू- (५७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११०)
  • रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५८२), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७२)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२)
  • पुणे: बाधित रुग्ण- (१,२७,५१८), बरे झालेले रुग्ण- (८३,३०८), मृत्यू- (३१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०८०)
  • सातारा: बाधित रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (४३०९), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६२)
  • सांगली: बाधित रुग्ण- (६०८०), बरे झालेले रुग्ण- (३४९१), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९३)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३,३८४), बरे झालेले रुग्ण- (६२६९), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७६)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,०३३), बरे झालेले रुग्ण- (८३३६), मृत्यू- (६२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७६)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (२५,६६२), बरे झालेले रुग्ण- (१५,९३६), मृत्यू- (६६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०६६)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५२२), बरे झालेले रुग्ण- (८७७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१५)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (१७,३३९), बरे झालेले रुग्ण- (११,८०२), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३६)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (११७६), बरे झालेले रुग्ण- (७५४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)
  • धुळे: बाधित रुग्ण- (५१३४), बरे झालेले रुग्ण- (३२८०), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०८)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,३३३), बरे झालेले रुग्ण- (१२,००१), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६२)
  • जालना: बाधित रुग्ण-(३००२), बरे झालेले रुग्ण- (१७६९), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२०)
  • बीड: बाधित रुग्ण- (२५४४), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२१)
  • लातूर: बाधित रुग्ण- (४९८२), बरे झालेले रुग्ण- (२२५४), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४०)
  • परभणी: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०९)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (९७८), बरे झालेले रुग्ण- (६४८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (३८२७), बरे झालेले रुग्ण (१७१६), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७७)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३४३२), बरे झालेले रुग्ण- (१६६२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८०)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (३४४२), बरे झालेले रुग्ण- (२२४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११००)
  • अकोला: बाधित रुग्ण- (३२२९), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (११६३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१३४९), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१२३९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२२)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (१२,८७३), बरे झालेले रुग्ण- (४७२६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०२)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण- (२११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (७६७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)
  • चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९)

एकूण: बाधित रुग्ण-(५,८४,७५४) बरे झालेले रुग्ण-(४,०८,२८६),मृत्यू- (१९,७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५६,४०९)

टीप : आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा -२२, पुणे -८, नाशिक-३, रायगड -३, सांगली -२, पालघर-१,उस्मानाबाद-१,लातूर -१, जालना-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

आज जिल्हा आणि मनपा निहाय ३१ जुलै २०२०पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येतून ५९४ रुग्ण कमी झाले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

पाण्याचा विसर्ग वाढविल्याने बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद

ताज्या बातम्या

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

हा बाळासाहेबांचा पक्ष नाही : फडणवीस

नागपूर : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी...

कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांच्या घराबाहेर 'कोविड पॉझिटिव्ह' अशी पोस्टर चिकटवली गेली तर या रुग्णांना अस्पृश्­यासारखे वागवले जाते, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने...

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात...

केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील बैठक निष्फळ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजीची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ...

लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी...

अर्धनग्न पुजारी चाललात, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध कशाला?

पुणे : शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान,...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान करुन घेण्यात...

भारतीय जवानांची पुन्हा ‘पीओके’त धडक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या दहशतवाद्यांनी भुयारातून भारतीय हद्दीत घुसल्याचे...

आणखीन बातम्या

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

हा बाळासाहेबांचा पक्ष नाही : फडणवीस

नागपूर : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी...

कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांच्या घराबाहेर 'कोविड पॉझिटिव्ह' अशी पोस्टर चिकटवली गेली तर या रुग्णांना अस्पृश्­यासारखे वागवले जाते, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने...

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात...

केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील बैठक निष्फळ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजीची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ...

लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी...

अर्धनग्न पुजारी चाललात, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध कशाला?

पुणे : शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान,...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान करुन घेण्यात...

भारतीय जवानांची पुन्हा ‘पीओके’त धडक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या दहशतवाद्यांनी भुयारातून भारतीय हद्दीत घुसल्याचे...
1,353FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...