22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रमुळशीत भूकंपाचे धक्के

मुळशीत भूकंपाचे धक्के

एकमत ऑनलाईन

माले : मुळशी धरण परिसरात ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे अंतर्गत येणा-या निंबारवाडी (ता. मुळशी) येथे जमिनीला भेगा पडण्­याचा प्रकार निदर्शनास आला. वाघवाडी येथील भु्स्­ख्­ालनाप्रमाणे आता निंबारवाडी परिसरात मोठ्या भेगा पडल्­याचे दिसून आले.

लागोपाठ दोन दिवसात घडलेल्­या भूस्­खलनाची ही दुसरी घटना आहे. टाटा तलावाच्­या बाजूला जमीन दोन-तीन फूट खचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या