20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रगॅस टँकरला ओव्हरटेक करताना अपघातात माय लेकराचा दुर्दैवी अंत

गॅस टँकरला ओव्हरटेक करताना अपघातात माय लेकराचा दुर्दैवी अंत

एकमत ऑनलाईन

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी पुलाजवळ गॅस टँकरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारुशीला राहूल पाटील (वय ४०) व निशांत राहूल पाटील (वय १२ रा. एरंडोल) हे मायलेक ठार तर चारुशीला यांची बहीण रुपाली पाटील (वय ४५) या जखमी झाल्या आहेत.

हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजता बांभोरी पुलाजवळ झाला. दरम्यान, एक ते दीड तासानंतर मयताची ओळख पटली.या अपघातामुळे महामहामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या