27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात अंमलीपदार्थ जप्त

पुण्यात अंमलीपदार्थ जप्त

एकमत ऑनलाईन

पुणे : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने आंतरराज्यीय अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीच्या कारवाईत ४ कोटी रुपयांच्या १९० किलो उच्च दर्जाच्या गांजाची मोठी खेप जप्त केली आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या भागात विक्रीसाठी नेली जात होती. एनसीबीने चार कथित अमली पदार्थ तस्करांनाही पकडले असून गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या