24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराजविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

राजविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द

एकमत ऑनलाईन

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द झाले आहे. इस्लामपूर सत्र न्यायालयाने याबाबत आदेश दिले आहेत. अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी मनसेकडून शिराळा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र तो नामंजूर झाला.

त्यानंतर मनसेने इस्लामपूर न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या अर्जावर सुनावणी पार पडली, ज्यामध्ये राज ठाकरे यांना बजावण्यात आलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या