23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रआव्हाड यांना नोटीस

आव्हाड यांना नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन होवून अवघे ५० दिवस होत नाही, तोच गेल्या सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

कारण जितेंद्र आव्हाड यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे. अनंत करमुसे प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून, मानधिकार आयोगाने आव्हाडांना हजर राहून उत्तर देण्यास सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या