23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रगडकरींना ऑफर

गडकरींना ऑफर

एकमत ऑनलाईन

अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज आहेत. तेथील परिस्थिती चांगली नाही. त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

लवकरच नितीन गडकरी यांची भेट घेणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोले हे अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गडकरी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. येथे पदाधिका-यांचा सन्मान होतो, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या