22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिष्यवृत्ती बंदवरून संताप

शिष्यवृत्ती बंदवरून संताप

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्य सरकारने राज्यातून परराज्यात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही एका झटक्यात आदेश काढून बंद केली.

या विरोधात ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने नागपुरातील संविधान चौकात तीव्र निदर्शने व जोरदार नारेबाजी करून संबंधित परिपत्रकाची प्रत फाडून तीव्र संताप व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या