23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंची परळीत तिरंगा रॅली!

पंकजा मुंडेंची परळीत तिरंगा रॅली!

एकमत ऑनलाईन

परळी: परळीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. परळीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या