22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांना दंड

बच्चू कडू यांना दंड

एकमत ऑनलाईन

अमरावती : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बच्चू कडू यांनी ८ मे २००५ रोजी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर घागर मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी पोलिसांनी अडवले असता बाचाबाची केल्याने गुन्हा दाखल झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या