26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपोलिसांचा धिंगाणा

पोलिसांचा धिंगाणा

एकमत ऑनलाईन

अकोला : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी दारू पिऊन गोंधळ घातला. या पोलिस कर्मचा-यांच्या विरोधात आज गणेश भक्तांसह शिवसेना आणि युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी ठिय्या देत आंदोलन केले.

संतोष गावंडे असे या पोलिस कर्मचा-याचे नाव असून अकोल्यातील मोठी उमरी परिसरात हा प्रकार घडला. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित पोलिस कर्मचा-यांवर कारवाईचे आश्वासन दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या