37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रपूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक - चित्रा वाघ

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक – चित्रा वाघ

एकमत ऑनलाईन

पुणे : वानवडी पोलीसांना आदेश नसल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज वाघ यांनी पुजा चव्हाणाने ज्या घरी आत्महत्या केली त्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जात तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून तपासाची माहिती घेतली.

पोलिसांनी दोन आरोपींना सोडले. वानवडी पोलीस या प्रकरणी धूळफेक करण्याचे काम करत असून सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु आहेत लेखी परवानगी नसल्याने एफआयआर दाखल नाही असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशी झाल्याशिवाय या प्रकरणातले सत्य बाहेर पडणार नाही. आमचा या प्रकरणाशी संबंध नाही असे म्हणत तपास टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा वाघ यांनी केला.

मंत्रालयातील गर्दी कमी होणार, कर्मचा-यांना शिफ्टप्रमाणे बोलावण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या