27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रबीएमसीवर दबाव

बीएमसीवर दबाव

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून आता मुंबई महापालिकेवर दबाव वाढला आहे. कारण शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला एक पत्र लिहून परवानगी का देण्यात येत नाही, याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी प्रथम ठाकरेंच्या गटाने मनपाकडे परवानगी मागितली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या