22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रपीएसआयच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

पीएसआयच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा २०२० – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यादी पाहता येईल.

आयोगाच्या संकेतस्थळावर तुम्हाला पात्र उमेदवारांची विभागवार याची पाहता येईल. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6255 या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही यादी पाहता येईल. एकूण २६१६ उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या