24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहागाईविरुद्ध संताप

महागाईविरुद्ध संताप

एकमत ऑनलाईन

पुणे : महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला.

यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई, केंद्राच्या आर्थिक धोरण, ऑपरेशन लोटस् विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या