26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई, उपनगरांत पाऊस

मुंबई, उपनगरांत पाऊस

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील काही भागात पावसाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. दरम्यान पुणे आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर राज्यातील मुख्य शहर असणा-या मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबई आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या