पुणे : राज ठाकरे डेक्कन येथून सभा असलेल्या गणेश क्रीड मंचाकडे रवाना झाले आहेत. थोड्याचवेळात ते सभा मंडपी पोहोचतील आणि त्यानंतर सभा सुरू होणार आहे. राज ठाकरे आज अयोध्या दौ-यासह अनेक मुद्यांवर बोलणार आहेत, असं पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलं.