27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्ररामराजे भाजपमध्ये?

रामराजे भाजपमध्ये?

एकमत ऑनलाईन

सातारा : रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदार महेश शिंदे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणी शिंदे गट किंवा भाजपबरोबर जाईल असे वाटते का, यावर आमच्याकडे मोठी लाईन आहे. सब कतार मै है, असे उत्तर दिले. ज्यांना राज्याचा विकास करायचा, त्यांना बरोबर घेतील, असे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या