23.6 C
Latur
Saturday, January 28, 2023
Homeमहाराष्ट्ररामदेवबाबांचा माफीनामा

रामदेवबाबांचा माफीनामा

एकमत ऑनलाईन

मुंबई : बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते.

या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबत आपला खुलासा ३ दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी माफी मागितल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या