26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराणा दाम्पत्य भाजपत?

राणा दाम्पत्य भाजपत?

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावतीचा पुढचा खासदार भाजपचा असेल, तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडने-याचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीमधील राणा दाम्पत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या