37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeक्राइमकोल्हापुरात युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा

कोल्हापुरात युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार; पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : सोशल मीडियाव्दारे ओळखीचा गैरफायदा घेऊन युवतीवर सतत चार वर्षे बलात्कार केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. त्या युवतीस गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबल विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवार (ता.१६) गुन्हा दाखल झाला आहे.

निलेश नामदेव पडवळ (वय २८) राहणार पडवळवाडी (ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Read More  कोरोनमुक्त न्युझीलँडमध्ये पुन्हा आढळले दोन कोरोना संक्रमित रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या