23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रकुलकर्णींना रे पुरस्कार

कुलकर्णींना रे पुरस्कार

एकमत ऑनलाईन

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सत्यजित रे यांची जन्मशताब्दी असे दुहेरी औचित्य साधून बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजित रे पुरस्कार जाहीर करण्यात आला.

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणा-या कार्यक्रमात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या