19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात २४ तासात नव्या 9895 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात २४ तासात नव्या 9895 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात काल दिवसभारात 9895 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. तर 298 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,47,502 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 1,36,980 रुग्णांचा समावेश आहे. तसेच, रुग्णालयातून सुटी मिळालेले 1,94,253 जण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 12,854 रुग्णांचाही समावेश आहे.

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या हि 12,38,635 इतकी झाली असून उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुटी मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७,८२,६०७ इतकी आहे. तर प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,26,167 इतकी आहे. आतापर्यंत 29,861 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read More  आजी योद्धा…….अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांनी शेअर केला व्हिडिओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या