26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रस्वाईन फ्लूचा धोका

स्वाईन फ्लूचा धोका

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनासह आता स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचाही धोका वाढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाईन फ्लूने विळखा घातला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे.

कोरोना काळात जे निर्बंध पाळण्यात आले, तेच निर्बंध आता हॉस्पिटलमध्ये पाळले जात असून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची स्वाईन फ्लूची चाचणी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या