27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्ररिया चक्रवर्ती कोर्टासमोर गैरहजर

रिया चक्रवर्ती कोर्टासमोर गैरहजर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग प्रकरणात आरोपी असलेली रिया चक्रवर्ती आज विशेष एनडीपीएस कोर्टासमोर हजर झाली नाही.

आता या प्रकरणी पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने वकिलांमार्फत कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे ती आज कोर्टात हजर राहिली नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जूनला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या