24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रधमकी प्रकरणी सलमानचा जबाब

धमकी प्रकरणी सलमानचा जबाब

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमध्ये सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. सलमानला धमकीचे पत्र पाठवणा-यांचा पोलिस तपास करीत आहेत.

असे असताना आता सलमान खानचा या प्रकरणी पहिल्यांदा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाशी काही संबंधित प्रश्न त्याला विचारण्यात आले. मला कोणताही कॉल किंवा मेसेज आला नसल्याचे त्याने सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या