22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात संततधार

कोल्हापुरात संततधार

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यात ब-याच ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. घाटमाथ्यावरील तालुक्यांसह पूर्वेकडील तालुक्यात पाऊस सुरू झाला आहे.

त्यातच कोल्हापुरातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आणि गगनबावडा राजापूर मार्गावरही दरड कोसळली. मात्र, जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या