26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यातील वरिष्ठ पदाधिकारी शिंदेंच्या गटात जाणार

पुण्यातील वरिष्ठ पदाधिकारी शिंदेंच्या गटात जाणार

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान भिलारे यांच्या कार्यालयावर सकाळी १० ते १५ शिवसैनिकांनी हल्लाकेला होता. राजाभाऊ भिलारे हे सदाशिव पेठेतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कार्यालयावर असणाऱ्या एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे यांच्या फोटोला सकाळी शिवसैनिकांनी काळे फासले आहे. या सगळ्या घटनानंतर शिवसेनला मोठा फटका बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या