27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराजकीय पोळ्या भाजण्यासाठी शिंदे सरकार सत्तेत

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी शिंदे सरकार सत्तेत

एकमत ऑनलाईन

पुणे :  महाराष्ट्रातील कांदा निर्यात शुल्क वाढत असल्याने महाराष्ट्रातील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेला नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.

८ टक्के एवढाही कांदा बाहेर देशी गेला नाही, त्यमुळे प्रचंड नुकसान कांदा उत्पादक शेतक-यांना झाला असल्यानेच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरुरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

जुन्नरमध्ये २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्रक्टर चालवत त्याचे नेतृत्व केले. शिंदे सरकार जे अस्तित्वात आले आहे, त्या सरकारला शेतक-यांचे काही देणे घेणे नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या