23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रखडसे यांना धक्का

खडसे यांना धक्का

एकमत ऑनलाईन

जळगाव : एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळही बरखास्त करण्यात आले आहे.

२ महिन्यांत या दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या