24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home उस्मानाबाद चोरीला विरोध केल्याने तुळजापुरातील व्यक्तीचा खून

चोरीला विरोध केल्याने तुळजापुरातील व्यक्तीचा खून

एकमत ऑनलाईन

मृत व्यक्ती तुळजापुरातील : तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होता

पुणे : मोबाईल चोरट्यांनी स्वारगेट बस थांब्यावरील एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर चोरट्यांनी मोबाईल व रोकड चोरून नेला आहे. चोरीला विरोध केल्याने तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याजवळच खून झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागेश दगडू गुंड (वय 37 ) असे खून झालेल्याचे नाव आहे. कमलाकर घोडके (वय 29) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश हा मूळचा तुळजापूर येथील आहे. तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सध्या लॉकडाऊन असल्याने तो कुटुंबासोबत गावी गेला होता. मात्र त्याला आज बावधन येथून नाशिकसाठी बदली काम मिळाले होते. त्यामुळे तो काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात आला होता. बसमधून उतरल्यावर तो कोथरूडमध्ये राहत असलेल्या कमलाकरच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबला होता. बस नसल्याने त्याने मित्राला फोन करून बोलावले होते.

मात्र त्याचवेळी मोपेडवरून आलेल्या दोन चोरट्यांनी नागेशचा मोबाईल आणि पैसे पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध केल्यानंतर चोरट्यांनी त्याच्या मांडीवर शस्त्राने वार केले. यानंतर त्याच्या खिशातील रोकड आणि मोबाईल चोरून नेला. फिर्यादी मित्र त्याला नेण्यासाठी आला असता नागेश दिसला नाही. काही अंतरावर नागेशने अंधारातून आवाज देत कमलाकरला बोलावले. त्यावेळी नागेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसताच कमलाकरने तात्काळ स्वारगेट पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला रुग्णालयात नेले. पण नागेश याचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला.

घटनेमुळे मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ आणि त्यांची वाढणारी दशहतीने प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेटसारख्या चौकात मोबाईल चोरटे वार करून लूटत असतील तर शहराची परिस्थिती काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘किल नरेंद्र मोदी’ ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचं षडयंत्र; ई-मेलचा तपास सुरु

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

उपद्रवी कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडे

अंबाजोगाई : आपल्याविरोधात विनाकारण अफवा पसरविणा-या उपद्रवी कार्यकर्त्यांची ओळख झाली असून लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा भाजपाच्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मंडे...

… त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत. पूरस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा देता आली नाही. अशा...

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना; ट्विटरवरुन दिली माहिती

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: फडणवीस यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे...

ऑनलाईन शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा विकास शक्य-डॉ. पाटील

उस्मानाबाद : ब्रिटीश कौन्सिल संलग्नीत सायन्स ऑलमपियाड परीक्षेत उस्मानाबादच्या फ्लाइंग इंग्लिश स्कूलला विभाग स्तरावरील नऊ गोल्ड आणि एक सिल्वर पदक मिळाले आहे. सध्याच्या कोरोनाच्या...

युनिसेफ स्वयंशिक्षण प्रयोगच्या शाश्वत विकास प्रकल्पाचे उद्घाटन

उस्मानाबाद : जिल्ह्यात महिला व मुलींच्या सहभागी व शाश्वत विकासाचा प्रकल्प मानवी विकासाच्या बाबतील भारतातील ११२ व्या क्रमांकावर आहे. कमी विकसीत जिल्हयांपैकी मुख्यत्वे शेतीवर...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...