25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गट आणि भाजप आमदारांत थोड्याच वेळात बैठक

शिंदे गट आणि भाजप आमदारांत थोड्याच वेळात बैठक

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे गटाचे आमदार मुंबईत पोहोचले आहेत. थोड्याच वेळात भाजप आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक चालू होणार आहे.

मुंबईतील ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची बैठक होणार असून देवेंद्र फडणवीस ताज हॉटेलकडे रवाना झाले आहेत. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांची आज मुंबईत संयुक्त बैठक होणार आहे .त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची बैठक होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या