22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रपालखी वाल्हे येथे मुक्कामी

पालखी वाल्हे येथे मुक्कामी

एकमत ऑनलाईन

वाल्हे : विठूनामाच्या गजरात २१ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान झाले. तब्बल २ वर्षांनंतर यंदा पालखी सोहळा असल्याने वारक-यांत उत्साह आहे.

अनेक पालख्या मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असणार आहे, तर उद्या रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असेल. तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंदवडीत असून, उद्या ही पालखी बारामतीत मुक्कामी असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या