23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रउपनिरीक्षक निलंबित

उपनिरीक्षक निलंबित

एकमत ऑनलाईन

भंडारा : शहरात कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकाने मागच्या काही दिवसांपासून समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्याची जणू मोहीमच उघडली. पण, कुणीच आक्षेप घेत नसल्याने त्याचे धाडस वाढले व त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली.

ही टीका चांगलीच भोवली असून त्याला थेट निलंबित करण्यात आले. मोदींसह इतर नेत्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून वैमनस्य निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या