24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमेटेंचा पाठलाग करणारी गाडी ताब्यात

मेटेंचा पाठलाग करणारी गाडी ताब्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, काही दिवसांपूर्वी मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते यांनी विनायक मेटेंच्या निधनाआधी त्यांच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता.

३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले होते. रांजणगाव पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या