26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. तोपर्यंत वाट पाहण्यास आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली.

या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मराठा समाजातील नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सरकारच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच आम्ही आणखी काही काळ वाट पाहायला तयार असल्याचे संकेत दिले.

मुंबईतून बॉलिवूड नेणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या