22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रवाघांची संख्या वाढणार

वाघांची संख्या वाढणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे देशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी या ठिकाणी आहेत. येथील वाघ पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.

त्यातच आता येत्या काही महिन्यांत येथील वाघांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संजय गांधी नॅशनल पार्कमधील वाघीण श्रीवल्ली गर्भवती असून लवकरच येथे नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या