25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रनदीत कोसळली पिकअप

नदीत कोसळली पिकअप

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : प्रवरा नदीदेखील दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अशातच संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ प्रवरा नदीपात्रावरील पुलावरून पिकअप गाडी नदीत कोसळून वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली. या गाडीत ड्रायव्हरसह आणखी दोघे होते. यासंदर्भात प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. ग्रामस्थांना सकाळी संशय आल्याने ही बाब उघडकीस आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या