23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमराठी आणि गुजरातीचे नाते आणखी दृृढ व्हावे

मराठी आणि गुजरातीचे नाते आणखी दृृढ व्हावे

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई : मराठी आणि गुजरातीचे नाते आणखी दृढ व्हावे अशी भावना मंगळवार दि. १४ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यक्त केली.

त्यावेळी त्यांनी मराठी आणि गुजरातीचे नात आणखी दृढ व्हावे अशी आशा व्यक्त केली आहे. गुजराती आणि मराठी दुधात साखर विरघळल्यासारखी आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत. मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे आणि कामा साहेब आमच्या कुटुंबातील असल्यासारखे मी मानतो पण मी गुजराती समजू शकतो बोलू शकत नाही. आणि एखाद्या वृत्तपत्राला २०० वर्षे होतात यावर मला विश्वास बसत नाही असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. मला अभिमान आहे. महाराष्ट्रात २०० वर्षे गुजराती वृत्तपत्र यशस्वी वाटचाल करत आहे आणि हेच तर आपले नाते आहे. गुजराती आणि मराठी दुधाच साखर मिसळल्यासारखे आहे असे मत त्यांनी व्यक्त करत मराठी गुजराती भाषेतील नाते दाखवून दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या