27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटाची सुरक्षा वाढणार

शिंदे गटाची सुरक्षा वाढणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. काल पुण्यातील कात्रज परिसरात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही जणांनी हल्ला केला होता. त्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या