27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रशेअर बाजार वधारला

शेअर बाजार वधारला

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगलाच फायदेशीर ठरला असून या आठवड्याच्या दुस-या सत्रात शेअर बाजार वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४१७ अंकांची वाढ झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ११९ अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्समध्ये आज ०.७० टक्क्यांची वाढ होऊन तो ६०,२६० अंकांवर स्थिरावला तर निफ्टीत ०.६७ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,९४४ वर पोहोचला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या